Plots near Sangameshwar-Pune Highway with scenic beautiful location.
संगमेश्वर - पुणे सासवड महामार्गालगतच हे निसर्गरम्य लोकेशन. जवळच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची दुकाने, शाळा आणि दवाखाना उपलब्ध आहे. प्रकल्पामध्ये वीज, पाणी, अंतर्गत मोठे रस्ते, स्ट्रीट लाईट इत्यादी सुविधा केल्या आहेत.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- R (निवासी) N.A. झोन प्लॉट
- प्रस्तावित पुरंदर अंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ
- स्वतंत्र ७/१२
- निसर्गरम्य, शांत, सुंदर व प्रदूषणमुक्त वातावरण
- वास्तुशास्त्र प्रमाणे लेआऊट
- उत्तम लँडस्केप
सुख-सुविधा
- प्रकल्प आकार ४.५ एकर
- सासवड हायवे टच
- ९ मीटर रुंद अंतर्गत रस्ते
- स्ट्रीट लाईट
- पाणी पाईप लाईन
- वृक्षारोपण ठिबक प्रणालीसह
- वॉचमन केबिनसह सुशोभित प्रवेशद्वार
- प्रवेशक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरा
- कॉमन बोरवेल
- गेटेड सामुदायिक वसाहत
- प्रस्तावित सुविधाजनक दुकाने
- बँक कर्ज उपलब्ध